YTUnity logo

Welcome to YTUnity

One free SpiderTaz Network account works across every network site.

'बाळासाहेबांचा अवमान करणाऱ्यांना शिंदे पाठीशी घालतायत' Sanjay Raut On Eknath Shinde

Saam TV News Short Today

Description

'बाळासाहेबांचा अवमान करणाऱ्यांना शिंदे पाठीशी घालतायत' Sanjay Raut On Eknath Shinde

बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रावरून सुरू झालेल्या वादात संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. “बाळासाहेबांचा अवमान करणाऱ्यांना शिंदे पाठीशी घालतायत,” असा आरोप राऊत यांनी केला आहे. शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेबांचा फोटो फाडला गेल्याचा आरोप झाल्यानंतर शिंदे यांनी त्यांची पाठराखण केली होती.

Sanjay Raut, Eknath Shinde, Balasaheb Thackeray, Shaina NC, Photo Controversy, Shiv Sena UBT, Shinde Faction, Maharashtra Politics, Political News, Saam TV

#sanjayraut #eknathshinde #balasahebthackeray #shainanc #photocontroversy #shivsenaubt #maharashtrapolitics #politicalnews #saamtv

Featured creators

Creators on the SpiderTaz Network

Become a creator →