Description
'डिलीमिटेशन राष्ट्रीय विषय...भाजपचा खाजवण्याचा मुद्दा नाही' Sanjay Raut on Constituency Delimitation
मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय. “डिलिमिटेशन हा राष्ट्रीय विषय आहे, भाजपचा खाजवण्याचा मुद्दा नाही,” अशा शब्दांत राऊत यांनी भाजपला सुनावलं.
Sanjay Raut, Delimitation, Constituency Delimitation, BJP, Shiv Sena UBT, Maharashtra Politics, Political News, Lok Sabha Seats, Election News, Saam TV
#sanjayraut #delimitation #bjp #shivsenaubt #maharashtrapolitics #politicalnews #lok sabha #electionnews #saamtv
