Description
'राष्ट्रपुरुषाचा अवमान केल्याबद्दल गुन्हा दाखल करा' Sanjay Raut on Balasaheb Thackeray |FIR Demand
बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राच्या कथित विटंबनेवरून संजय राऊत आक्रमक झाले आहेत. “राष्ट्रपुरुषाचा अवमान केल्याबद्दल गुन्हा दाखल करा,” अशी मागणी राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शायना एनसी यांच्यासह संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
Sanjay Raut, Balasaheb Thackeray, Shaina NC, FIR Demand, Shiv Sena UBT, Devendra Fadnavis, Photo Controversy, Maharashtra Politics, Political News, Saam TV
#sanjayraut #balasahebthackeray #shainanc #fir #shivsenaubt #devendrafadnavis #photocontroversy #maharashtrapolitics #saamtv
