Description
मेळघाटात भरदिवसा वाघाचं दर्शन | Melghat Tiger Reserve | Amravati
मेळघाटात भरदिवसा रस्त्यावरच वाघाचं दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये उत्सुकतेसोबतच भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जंगल परिसरातून जाणाऱ्या मार्गावर वाघाचा मुक्त संचार पाहायला मिळाला. वाघाला पाहताच वाहनचालकांनी थांबून हा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.
Melghat News, Tiger Sighting, Melghat Tiger Reserve, Amravati News, Tiger Video, Wildlife News, Maharashtra Forest, Tiger In Forest, Maharashtra News, Saam TV
#melghat #tigersighting #tiger #melghattigerreserve #amravati #wildlife #tiger video #forest #maharashtra #saamtv
