Description
बांग्लादेशात हिंसाचार लॉकडाउनमुळे जाळपोळ | Bangladesh Violence |Political Unrest| Lockdown
बांगलादेशात माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या समर्थकांनी पुकारलेल्या देशव्यापी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हिंसाचाराचा आगडोंब उसळलाय. अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ, बॉम्बस्फोट आणि पोलिसांशी संघर्षाच्या घटना घडल्या आहेत. पिरोजपूरमध्ये दोन बस पेटवण्यात आल्या, तर एका बस कर्मचाऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला.
Bangladesh Violence, Bangladesh Lockdown, Sheikh Hasina, Awami League, Arson Attack, Bangladesh Protest, Political Unrest, Dhaka News, Bomb Blast, Bangladesh News, Saam TV
#bangladesh #bangladeshviolence #lockdown #sheikhhasina #awamileague #arson #protest #dhaka #politicalunrest #saamtv
