YTUnity logo

Welcome to YTUnity

One free SpiderTaz Network account works across every network site.

'नाव शायना, पण ही शायनींग एनसी आहे' Kishori Pednekar on Shaina NC |Balasaheb Thackeray Photo

Saam TV News Short Today

Description

'नाव शायना, पण ही शायनींग एनसी आहे' Kishori Pednekar on Shaina NC |Balasaheb Thackeray Photo

बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रावरून सुरू असलेल्या वादात ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शायना एनसी यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. “नाव शायना, पण ही शायनींग एनसी आहे,” असा टोला लगावत त्यांनी शायना एनसी यांच्या कृतीवर संताप व्यक्त केला. बाळासाहेबांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी त्यांच्या छायाचित्राचा अवमान कसा सहन केला, असा सवालही पेडणेकर यांनी उपस्थित केला.

Kishori Pednekar, Shaina NC, Balasaheb Thackeray, Photo Controversy, Shiv Sena UBT, Eknath Shinde, Maharashtra Politics, Mumbai News, Political News, Saam TV

#kishoripednekar #shainanc #balasahebthackeray #photocontroversy #shivsenaubt #eknathshinde #maharashtrapolitics #mumbainews #saamtv

Featured creators

Creators on the SpiderTaz Network

Become a creator →