Description
तुम्ही कधी विचार केलाय का... आपली दिवाळी थेट लक्ष्मी पूजनाने का नाही सुरू होत? वसुबारसच का आधी येते?
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या भारतीय संस्कृतीने नेहमीच पैशांपेक्षा निसर्गाला आणि गोधनाला (गाई-वासरांना) पहिलं महत्त्व का दिलं आहे. जुन्या काळात गाय हीच आपली 'अर्थव्यवस्था' कशी होती आणि ऋतू बदलाच्या काळात या मुक्या प्राण्यांची काळजी कशी घेतली जायची, यामागचा सुंदर सांस्कृतिक व वैज्ञानिक दृष्टिकोन आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत.
#Vasubaras #Diwali2026 #GovatsaDwadashi #IndianCulture #GoPujan #VasubarasSpecial #MarathiVlog #Trending #ViralVideo
