Description
गोदावरी नदीच्या पवित्र काठावर संध्याकाळच्या वेळी होणारी दिव्य आणि मनमोहक 'गोदा आरती'चा हा सुंदर नजारा! या व्हिडिओमध्ये आपण गोदा आरतीची ऊर्जा आणि तिथले शांत वातावरण अनुभवणार आहोत.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला LIKE करा, चॅनलला SUBSCRIBE करा आणि आपल्या मित्र-परिवारासोबत SHARE करायला विसरू नका! 🙏✨
📌 Topics Covered in this Video:
- Godavari Aarti Nashik
- Goda Aarti live view
- Nashik ghat evening vibes
- Ramkund Nashik Aarti
#GodaAarti #GodavariAarti #Nashik #GodaJi #RiverAarti #MaharashtraTourism #Devotional #TravelVlog
