Description
आपण आलोय नाशिकच्या प्रसिद्ध आणि जागृत अशा 'पोपडा देवी' मंदिरात! आख्यायिकेनुसार ही देवी वर्षभर गुप्त असते आणि फक्त शारदीय नवरात्रीत आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी प्रकट होते.
आज रात्री (१८ ऑक्टोबर) बरोबर १२ वाजल्यापासून मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी उघडत असून, उद्या (१९ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजेपर्यंत दर्शन सुरू राहणार आहे. मंदिराबद्दलची संपूर्ण माहिती आणि आख्यायिका या व्हिडिओमध्ये पाहूया!
हिडिओ आवडल्यास नक्की Like करा, Share करा आणि अशाच भारी माहितीसाठी चॅनलला Subscribe करायला विसरू नका! 🙏✨ #PopdaDevi #Nashik #Navratri #NashikTemples #Devotional #Shorts
