Description
2027 च्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक आणि साधू-संत फक्त नाशिकच्या 'रामकुंडावर'च स्नानासाठी का गर्दी करतात? काय आहे या पवित्र घाटाचा पौराणिक इतिहास? 🚩
समुद्रमंथनातून निघालेले अमृताचे थेंब, प्रभू श्रीरामांचा वनवास काळ आणि पितृमोक्षाची कथा जाणून घेण्यासाठी हा व्हिडियो शेवटपर्यंत नक्की पहा!
🔔 अधिक धार्मिक आणि ऐतिहासिक माहितीसाठी चॅनेलला नक्की Subscribe करा! #NashikKumbhMela #RamkundNashik #KumbhMela2027 #MaharashtrTourism #ShahiSnan #GodavariRiver #SpiritualIndia #MarathiVlog #YouTubeShorts
