Description
Special Report | नागपूर पदवीधरमध्ये भाजपचा गेम? | Nagpur Graduate Constituency Election
आता बातमी आहे नागपूर पदवीधर निवडणुकीच्या निकालाची...
नागपूर पदवीधर निवडणुकीच्या निकालाची चर्चा अद्याप कायम आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या पराभवावरून तर्कवितर्क लढवले जाताहेत. तर दुसरीकडे, स्वतः सुधाकर कोहळेंनीही मतांमध्ये फेरफार झाल्याचा दावा केलाय. पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...
Nagpur Graduate Constituency Election, Sudhakar Kohale, Nagpur Election Result, Vote Manipulation Allegation, BJP Candidate Defeat, Maharashtra Legislative Council, Nagpur Graduate Election, Election Controversy, Maharashtra Politics, Election Result News, Sudhakar Kohale Statement
#nagpur #sudhakar kohale #nagpurelection #graduateconstituency #bjp #maharashtrapolitics #electionresult #votemanipulation #breakingnews #saamtv
