Welcome to YTUnity

One free SpiderTaz Network account works across every network site.

Featured creators

Creators on the SpiderTaz Network

Become a creator →

चिमुकल्या मावळ्यांनी जिंकली मनं! साकारला रायगड किल्ल्याचा हुबेहूब देखावा | Raigad Fort Replica

Saam TV News Short 5 days ago

Description

चिमुकल्या मावळ्यांनी जिंकली मनं! साकारला रायगड किल्ल्याचा हुबेहूब देखावा | Raigad Fort Replica | Mumbai

सायन प्रतीक्षानगरमध्ये प्रभात मित्र मंडळाच्या चिमुकल्यांनी साकारला रायगड किल्ल्याचा देखणा गड-दुर्ग देखावा!

मुंबईतील सायन प्रतीक्षानगर येथील प्रभात मित्र मंडळाच्या लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक रायगड किल्ल्याचा आकर्षक गड-दुर्ग देखावा साकारला आहे.

या चिमुकल्या मावळ्यांनी आपल्या कल्पकतेतून आणि मेहनतीतून रायगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती उभारण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. या देखाव्याच्या माध्यमातून मुलांनी गड-किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा, शिवरायांचा पराक्रम आणि स्वराज्याचा इतिहास जपण्याचा संदेश दिला आहे.

लहान वयातच मुलांनी दाखवलेली ऐतिहासिक आवड, मेहनत आणि कलाकौशल्य खरोखरच कौतुकास्पद आहे. प्रभात मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

Raigad Fort Replica, Prabhat Mitra Mandal, Sion Pratikshanagar, Mumbai News, Chhatrapati Shivaji Maharaj, Raigad Fort, Shivaji Maharaj History, Little Mavalas, Fort Decoration, Gad Durg Exhibition, Maharashtra Forts, Shivaji Maharaj Swarajya, Kids Creativity, Sion News, Saam TV News

#raigadfort #prabhatmitramandal #sion #mumbai #shivajimaharaj #chhatrapatishivajimaharaj #littlemavalas #maharashtraforts #gadkille #raigad #swarajya #marathiculture #kidscreativity #mumbainews #saamtv #saamtvnews #marathinews