Description
गोकुळसाठी महायुतीकडून अजित नरकेंना संधी? | Gokul Election | Ajit Narke
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक होणार आहे...अशात महायुतीकडून अध्यक्षपदासाठी अजित नरके यांच्या नावांची चर्चा आहे. अजित नरके हे शिंदेसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू आहेत. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ शिंदेसेनेच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता निर्माण झालीय...
Gokul Milk Union, Gokul Election, Ajit Narke, Chandradeep Narke, Gokul Chairman Election, Gokul Chairman News, Shinde Sena, Eknath Shinde, Mahayuti, Kolhapur Politics, Kolhapur News, Maharashtra Politics, Gokul Dairy, Saam TV News
#gokul #gokuldudhsangh #gokulelection #ajitnarke #chandradeepnarke #shindesena #eknathshinde #mahayuti #kolhapur #kolhapurpolitics #maharashtrapolitics #maharashtranews #saamtv #saamtvnews #breakingnews #marathinews
