Description
मुंबईतल्या पहिल्या रोपवे प्रकल्पाचा मार्ग मोकळा, सार्वजनिक बांधकाम विभागाची निविदा | Mulund Ropeway
मुंबईतल्या पहिल्या मुलुंड रोपवे प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालाय...सार्वजनिक बांधकाम विभागाने सल्लागार नियुक्तीसाठी निविदा काढलीय.. हा रोपवे संजय गांधी राष्ट्रीय उद्यापासून ते तारामती माता मंदिरापर्यंत उभारला जाणार आहे. यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुळशी तलावाचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना अनुभवता येईल आणि शहराच्या पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
Mulund Ropeway Project, Mumbai First Ropeway, Mumbai Ropeway News, Taramati Mata Temple, Sanjay Gandhi National Park, Tulsi Lake, Mumbai Tourism, Mulund News, Maharashtra News, PWD Tender, Ropeway Project Maharashtra, Mumbai Development, Saam TV News
#mulundropeway #mumbairopeway #mumbaitourism #sanjaygandhinationalpark #taramatimata #tulsilake #mulundnews #mumbainews #maharashtranews #pwd #ropewayproject #saamtv #saamtvnews #latestnews #marathinews #breakingnews
