'व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही' जंतर मंतरच्या लाठीचार्जवर सुप्रीम कोर्टाची भूमिका | SC On CJP

Saam TV News Short Today

Beschrijving

'व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही' जंतर मंतरच्या लाठीचार्जवर सुप्रीम कोर्टाची भूमिका | SC On CJP

जंतर-मंतर इथल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी पोलिसांच्या अत्याचाराचा दावा करणारे विविध व्हिडिओ पुरावे म्हणून कोर्टासमोर सादर करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी न्यायालयाची भूमिका स्पष्ट करत, आमच्याकडे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही असं म्हटलंय.

supreme court, sc hearing, jantar mantar protest, students protest, delhi protest, lathi charge, delhi police action, student movement, court hearing, chief justice surya kant, legal news, india news, protest update, neet protest, saam tv news, saam bharat

#supremecourt #sc #jantarmantar #studentsprotest #delhiprotest #lathicharge #delhinews #courtnews #neetprotest #indianews #viral #saambharat #saamtvnews