Beschrijving
आंध्रप्रदेशातील विजयवाड्यात भाजप-काँग्रेस आमनेसामने! | Aandhrapradhesh BJP Congress Protest
आंध्रप्रदेशातील विजयवाडामध्ये भाजपने काँग्रेस कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन केल्यानं दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आलेय. काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली, तर काँग्रेस कार्यकर्त्यांनीही त्याला तीव्र प्रतिकार केलाय. दोन्ही बाजूंकडून झालेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून, पोलिसांकडून कार्यकर्त्यांनी धरपकड केली...
vijayawada protest, andhra pradesh news, bjp protest, congress protest, bjp vs congress, political clash, congress office protest, india politics, political news, police action, workers protest, andhra politics, breaking news, saam tv news, saam bharat
#vijayawada #andhrapradesh #bjp #congress #politics #protest #indianews #politicalnews #breakingnews #viral #saambharat #saamtvnews