Description
SBI बँकेत दरोडा! 38 कोटी रुपयांची लूट | Jalgaon SBI Robbery
जळगावच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दिवसाढवळ्या 4 सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला... दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना बंदूक दाखवत दरोडेखोरांनी तब्बल 27 किलो सोनं लुटल्याची माहिती पोलिसांनी दिलीय... याची किंमत तब्बल 38 कोटी रुपये इतकी आहे... पोलिसांनी चारही आरोपी अटक केली असूनअटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीची काही रक्कम हस्तगत करण्यात आलीय... गावात चादरी विकण्याच्या बहाण्याने या दरोडेखोरांनी बँकेची रेकी केल्याची माहितीही समोर आलीय..
Jalgaon SBI Robbery, 38 Crore Gold Robbery, 27 Kg Gold Loot, Jalgaon Bank Dacoity, State Bank of India Robbery, Four Robbery Accused Arrested, Armed Bank Robbery, Bedsheet Sellers Bank Reconnaissance, Jalgaon Police Investigation, Maharashtra Crime News, Gold Robbery Case, Saam TV News
#jalgaon #sbirobbery #goldrobbery #27kggold #bankrobbery #38crore #jalgaoncrime #maharashtracrime #policeinvestigation #breakingnews #marathinews #saamtv
