Welcome to YTUnity

One free SpiderTaz Network account works across every network site.

Featured creators

Creators on the SpiderTaz Network

Become a creator →

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी वेग, पार्थ पवार - जयंत पाटील यांच्यात चर्चा - सूत्र NCP Merger

Saam TV News Video 5 days ago

Description

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी वेग, पार्थ पवार - जयंत पाटील यांच्यात चर्चा - सूत्र NCP Merger

बुलेटिनच्या सुरूवातीला राज्यातल्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी...

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची INSIDE स्टोरी साम टीव्हीच्या हाती आलीय...दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी आता वेग आलाय...पार्थ पवार आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं ही भाजपची इच्छा असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिलीय...

NCP Merger, NCP Merger News, राष्ट्रवादी विलिनीकरण, राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, पार्थ पवार, जयंत पाटील, शरद पवार, अजित पवार, भाजप, Maharashtra Politics, NCP News, NCP Merger Inside Story, Parth Pawar, Jayant Patil, Sharad Pawar, BJP News, Saam TV, Saam TV News, Marathi News, Maharashtra Political News

#NCPMerger #राष्ट्रवादी #पार्थपवार #जयंतपाटील #शरदपवार #MaharashtraPolitics #BJP #SaamTV #MarathiNews #InsideStory