MyJio App वापरून तुमच्या Jio क्रमांकाचे Re-Verification कसे करावे (Marathi)

Jio Video 5 days ago

Description

या व्हिडिओमध्ये तुम्ही MyJio App वापरून तुमच्या Jio मोबाईल क्रमांकाचे पुनर्पडताळणी (Re-verification) कशी करायची हे शिकाल.

Department of Telecommunications (DoT) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुमच्या मोबाईल सेवा खंडित होऊ नयेत यासाठी तुमच्या मोबाईल क्रमांकाची पुनर्पडताळणी करणे आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्व चरणांचे अनुसरण करून तुम्ही तुमच्या Jio क्रमांकाची पुनर्पडताळणी सहजपणे पूर्ण करू शकता आणि अखंडित सेवांचा लाभ घेऊ शकता.