Welcome to YTUnity

One free SpiderTaz Network account works across every network site.

Featured creators

Creators on the SpiderTaz Network

Become a creator →

“मी दाऊदसोबत बसू शकत नाही,पण राऊतांसोबत बसू शकतो” | पाहा संपूर्ण व्हिडिओ | Ashish Shelar Full Speech

Saam TV News Video 15 days ago

Description

“मी दाऊदसोबत बसू शकत नाही,पण राऊतांसोबत बसू शकतो” |आशिष शेलार नेमकं काय बोलले? पाहा संपूर्ण व्हिडिओ | Ashish Shelar Full Speech

‘सुडाचं राजकारण’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात भाजप नेते आशिष शेलार यांनी भाषणातून विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्याशी असलेल्या मतभेदांचा उल्लेख करत, “आम्ही असहमतीत सहमत आहोत”, असं म्हटलं.

तसंच संजय राऊत यांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड आणि त्याचा राजकारणावरील प्रभाव यावर पुस्तक लिहावं, अशी अपेक्षा आशिष शेलार यांनी व्यक्त केली. “मी दाऊदसोबत बसू शकत नाही, पण राऊतांसोबत बसू शकतो,” असं विधानही त्यांनी केलं.

Ashish Shelar, Ashish Shelar Speech, Ashish Shelar Full Speech, Ashish Shelar News, Sanjay Raut, Devendra Fadnavis, Fadnavis Sanjay Raut, Ashish Shelar on Sanjay Raut, Sudach Rajkaran Book Launch, Sudach Rajkaran, Mumbai Underworld, Mumbai Underworld Politics, Maharashtra Politics, Maharashtra Political News, Marathi News, Latest Marathi News, Saam TV, Saam TV News, आशिष शेलार, आशिष शेलार भाषण, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, सुडाचं राजकारण, मुंबई अंडरवर्ल्ड, महाराष्ट्र राजकारण

#AshishShelar #SanjayRaut #DevendraFadnavis #SudachRajkaran #MumbaiUnderworld #MaharashtraPolitics #AshishShelarSpeech #PoliticalNews #MarathiNews #SaamTV #आशिषशेलार #संजयराऊत #देवेंद्रफडणवीस #सुडाचंराजकारण #महाराष्ट्रराजकारण