Description
पाकमधल्या दहशतवादी हल्ल्यात 12 सैनिकांसह 15 जण ठार | Pakistan Terror Attack
पाकिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 12 सैनिकांसह 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून परिसरात शोधमोहीम आणि कारवाई सुरू करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील वाढत्या दहशतवादी घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Pakistan Terror Attack, Pakistan News, Terrorist Attack Pakistan, Pakistan Army, Security Forces, Terrorism News, Global News, International News, Breaking News, World News, Latest News, Saam TV, Saam TV News, Marathi News
#pakistan #terrorattack #terrorism #pakistanarmy #securityforces #internationalnews #worldnews #breakingnews #latestnews #marathinews #saamtv #saamtvnews #newsupdate #india #viral #newsalert
