Description
जळगाव बँक दरोड्याचा मास्टरमाईंड बडतर्फ पोलीस अधिकारी? तुरुंगातून रचला कट! | Jalgaon Bank Robbery
जळगावात स्टेट बँकेच्या भोकर शाखेत भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला.. याचप्रकरणात आता धक्कादायक खुलासा झालाय... बडतर्फ पोलीस अधिकारी या सर्व दरोड्याचा मास्टरमाईंड असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिलीय... तुरुंगात बसून या बडतर्फ पोलीस अधिकाऱ्यान संपूर्ण कट रचला.... 4 सशस्त्र दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केल्यानंतर कर्मचाऱ्यांवर पिस्तूल रोखून 27 किलो सोनं आणि रोख रक्कम लुटलं, ज्याची किंमत तब्बल 38 कोटी असल्याची माहिती मिळतेय.... मात्र ग्रामस्थांच्या आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे या चारही दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यश आलंय...
Jalgaon Bank Robbery, Jalgaon SBI Bank Robbery, Bhokar Bank Robbery, State Bank of India Robbery, Jalgaon Crime News, Jalgaon Latest News, 38 Crore Robbery, 27 Kg Gold Robbery, Bank Dacoity Maharashtra, Dismissed Police Officer, Bank Robbery Mastermind, Maharashtra Crime News, Maharashtra Police Investigation, Robbery Case Update, Gold Robbery News, Jalgaon Breaking News, Maharashtra Breaking News, Crime News Marathi, Saam TV Crime, Saam TV News
#Jalgaon #JalgaonRobbery #BankRobbery #SBIRobbery #Bhokar #JalgaonCrime #38CroreRobbery #GoldRobbery #MaharashtraCrime #CrimeNews #PoliceInvestigation #MaharashtraNews #BreakingNews #SaamTV #SaamTVNews #MarathiNews
Copy Hashtags