माढा उपळवटे गावात फायनान्स वसुलीदारांना प्रवेशबंदी! Atul Khupse यांचा आक्रमक पवित्रा Solapur

Saam TV News Video Today

Description

माढा उपळवटे गावात फायनान्स वसुलीदारांना प्रवेशबंदी! Atul Khupse यांचा आक्रमक पवित्रा Solapur

सोलापूरच्या माढा उपळवटे गावात फायनान्स कंपन्यांच्या वसुलीदारांना प्रवेशबंदी करण्यात आली... जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसेंच्या नेतृत्वाखाली हा आक्रमक पवित्रा घेतला... कर्जवसुलीच्या नावाखाली घरोघरी जाऊन शेतकरी आणि महिलांना त्रास दिल्यास खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा बॅनर लावून दिला...

Atul Khupse, Atul Khupse News, Atul Khupse Janashakti Shetkari Sanghatana, Janashakti Shetkari Sanghatana, Madha News, Uplavte Village News, Solapur News, Finance Company Recovery, Finance Recovery Agents, Finance Company Harassment, Farmer Loan Recovery, Farmers Protest, Maharashtra Farmers News, Farmer Union Protest, Loan Recovery News, Maharashtra Breaking News, Marathi News, Solapur Latest News, शेतकरी आंदोलन, अतुल खुपसे, जनशक्ती शेतकरी संघटना, माढा बातमी, उपळवटे गाव, सोलापूर बातमी, फायनान्स कंपनी, कर्जवसुली, वसुलीदारांना गावबंदी, शेतकरी बातम्या, महिला त्रास, Saam TV, Saam TV News

#AtulKhupse #JanashaktiShetkariSanghatana #Madha #Solapur #Uplavte #FarmersProtest #ShetkariAndolan #FinanceCompany #LoanRecovery #FarmerNews #MaharashtraNews #MarathiNews #BreakingNews #SaamTV #SaamTVNews