Welcome to YTUnity

One free SpiderTaz Network account works across every network site.

निवडणूक आयोगाचा उलटा प्रवास: गौरवशाली इतिहास ते आजचे संकट | मुक्ता कुलकर्णी

THE UNIQUE ACADEMY Video Yesterday

Description

#IndianDemocracy #IndianPolitics #ElectionCommissionOfIndia


आपल्या लोकशाहीचा कणा असलेला निवडणूक आयोग आज कोणत्या वळणावर उभा आहे? एकेकाळी टी. एन. शेषन यांच्यासारख्या अत्यंत प्रामाणिक, कडक आणि स्वतंत्र आयुक्तांनी ज्या आयोगाचा दरारा निर्माण केला, तिथे आज पारदर्शकता का हरवत चालली आहे? आयोगाच्या याच गौरवशाली इतिहासापासून ते आजच्या संकटापर्यंतचा संपूर्ण प्रवास समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
तुमचे मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा! 👇



#ElectionCommission #IndianDemocracy #TNSeshan #IndianPolitics #MarathiNews