Description
सादर आहे उपेंद्र लिमये ह्यांच्या भरदार आवाजातलं "चिकीझिंग" चित्रपटातील गाणं - चला चला मामाच्या गावाला
#ChalaChalaMamachyaGavala Song Out Now
#Chikeezing #चिकीझिंग In Cinemas From 19th Nov
भेटूया १९ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.
Listen To Chala Chala Mamachya Gavala On Streaming Sites - https://bfan.link/chala-chala-mamchya-gavala
Story, Writers & Directors:
Rajendra Bagate | Vaibhav Kulkarni
Producer:
Supriya Bagate
Co-Producers:
Shabbir Sabuwala | Rachna Vora | Hd Musing | Umesh Kulkarni | Karan Chavan | Sid Vinsurkar
Presented By:
Wani Dippak | Jaiprakash Bhande
Song Credits:
Composer: Rushikesh Kulkarni
Singers: Upendra Limaye
Lyrics: Satish Tandale
Cast :
Krushnaraj Waingade , Sejal Kore , Amruta Suresh , Prabhakar More , Sonali Ghatnekar , Rahul Kulkarni , Ram Govindwad , Gayatri Deshpande
Director of Photography: Pravin Sonawane
Camera Team: Aditya Pandit
Editor: Shekhar Gurav
Sound Design & Mix: Aditya Ghanshyaam Chavhan
Sync Sound Recordist: Vikram Bolegave
Music: Rushikesh Kulkarni & Sreenidhi Venkat
Art, Costume, Makeup & Hair: Suresh Kumbhar & Vikram Bolegave
Production Incharge: Shrikant Tiwatane
Casting: Suresh V. Patil
Visuals Promotion: Digambar Patil
Pr: Ajay Pandirkar
Digital Campaign : Deepak Parulekar
Music On: Video Palace
**************************************************************
Listen to this song on:
Jio Saavn -
https://www.jiosaavn.com/song/chala-chala-mamchya-gavala/HjsNRAxYBQs
Gaana -
https://gaana.com/song/chala-chala-mamchya-gavala
Spotify -
http://open.spotify.com/album/6KcKYyUVSAo0fQ33FdMz57
Amazon Music -
https://music.amazon.in/tracks/B0HPN7WH87?marketplaceId=A21TJRUUN4KGV&musicTerritory=IN&ref=dm_sh_1k4lG2bu9sMQh55ngqXX1cZZZ
itunes -
https://geo.itunes.apple.com/at/album/id6819249736?at=1l3v9Tx&app=itunes
**********************
चला चला मामांच्या गावाला - Chala Chala Mamachya Gavala Lyrics
चिक्या चिक्या चिक्या चिक्या
उठ.. उठ उठ उठ उठ उठ
उठ रे (मामा)
चला चला मामांच्या गावाला.. || 2 ||
चल चल धाव धाव हळूहळू येईल गाव मामाचा
कामाचा नाय तू काय किती वांड लेका हाय तू
एवढासा हाय तरी समजतो स्वतःला काय तू?
भाय तू.. नाय पिल्ल्या फाकस्त तिसरीला हाय तू
आय तुझी वैतागली त्खोड्याना तुझ्या
ताय तुझी कंटाळली त्रासाला तुझ्या
घाय कर आता इथ थांबू नको तू
जाय बर जाय बर मामाकड तू
चला चला मामांच्या गावाला.. || 2 ||
आता कसा..
गावला तू तावडीत
हा आडवीत तर कोण नसतय मला
तू किती बी पळ… तू किती बी रड
पड पाया माझ्या तरी
नाय तुझी सुटका
ह्यो लटकाss असा रे राग धरू नाय
नायतर फटका पडेल तुझ्या पाठीत तू पाह्य
खोड्या नाय काढायच्या
मस्ती नाय करायची
बोंबलत नाय फिरायचं
घरी बसून रहायचं
कळल?
तुला अभ्यास नको काय रे कार्ट्या ss
सांगायला गेलो की टांगायला जातो
सुधरायला गेलो की उलटून तू बोलतो..
पण पालटून तू बघतो का पुस्तक कधी
शिरते का गोष्ट तुझ्या मस्तक मधी
काय काम नाय
कपाळाला घाम हाय
अभ्यासात राम नाय
यावर तू ठाम हाय..
पण ठाम हाय मी
तुला सरळ मी करीन
तवा शांत मी बशीन
आणि नाव माझ सांगीन
मामा.. मामा… चिक्याचा मामा…
चला चला मामांच्या गावाला…
नव नव गाव आणि नवी नवी शाळा आली
नवे नवे वर्ग सारे नवी मुलं आली
फूलं बिल काय नाय शिक्षेचा हार हाय
मस्तीखोर पोरांना दिनरात मार हाय
फार हायत शिक्षा इथ हट्टी पोरांना
नाय इथ सुट्टी कुणा वांड पोरांना
डेंजर हाय लई स्ट्रेंजर हाय गेम चेंजर शिक्षेची ही शाळा हाय..
कोणाय रे तिकड..??
हात पाय बांधा याचे लंगडा याला करा
पाठीवर्ती पट्टी ठेवून कोंबडा याला करा
भरा भरा भरा भरा पोत्यात भरा याला
करकचून गाठ बांधा नदीत सोडा याला
आणि झाडाला टांगा याला फटके थोडे हाणा
आगाऊपणा करतो याला जंगलात नेऊन सोडा..
कस केलं कसं केलं कसं केलं भावा.. ??
थांब जरा थांब जरा संपल्या नायत शिक्षा
तुझ्यासाठी हाय इथ एक नंबर शिक्षा..
काळी काळी विहीर बघ किती खोल खोल
टाकू का तुला त्यात आता बोल बोल..
भल्या मोठ्या नाकाची लांब जाड केसांची काळ्या काळ्या डोळ्यांची
त्यात चेटकीण राहते
तुझ्यासारख्या पोरांचा खोडकर चोरांचा हट्टी वांड मुलांचा
रोज फडशा पाडते
चल चल चिक्या आता पाळी तुझी आली.
मुळू मुळू नको रडू वेळ आता आली
घट्ट मिट डोळे म्हण माफ कर देवा
कस केल कस केल कस केल भावा…
५.. ४.. ३.. २.. १..
Enjoy & Stay Connected with us
Facebook: https://www.facebook.com/videopalacemovies
Instagram: https://www.instagram.com/videopalaceindia
