الوصف
Bhakta Pundalika Saathi Ubha Rahila Vithevari | 8K UHD | Vitthal Bhajans | Shri Vitthal Bhakti Geet | Sumeet Music @SumeetMusic
#pandurang #vitthalsongmarathi #vitthalsong
Credits :
Singer: Shakuntala Jadhav
Lyrics: Sopan Kokate
Director: Jitendra Waikar,
Music: Kamlesh Jadhav
Starring: Smita Tambe, Pravin Gaikwad
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
Lyrics:
*भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी*
भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी
भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी
धनी मला ही दाखवाणा विठूरायाची पंढरी
धनी मला ही दाखवाणा विठूरायाची पंढरी
तिथं नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी
तिथं नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी
तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट
आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट
तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट
आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट
भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी
भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी
धनी मला ही दाखवाणा विठूरायाची पंढरी
धनी मला ही दाखवाणा विठूरायाची पंढरी
तिथं नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी
तिथं नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी
एका वेस्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली
कान्होपात्राला देवानं मंदिरात जागा दिली
एका वेस्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली
कान्होपात्राला देवानं मंदिरात जागा दिली
संत चोकोबा शेजारी आहे नामदेव पायरी
संत चोकोबा शेजारी आहे नामदेव पायरी
धनी मला ही दाखवाणा विठूरायाची पंढरी
धनी मला ही दाखवाणा विठूरायाची पंढरी
तिथं नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी
तिथं नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी
सखुबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई
यांचे अभंग ऐकुनी मन आनंदीत होई
सखुबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई
यांचे अभंग ऐकुनी मन आनंदीत होई
हरी नामाच्या गजरात सुख मिळेल संसारी
हरी नामाच्या गजरात सुख मिळेल संसारी
धनी मला ही दाखवाणा विठूरायाची पंढरी
धनी मला ही दाखवाणा विठूरायाची पंढरी
तिथं नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी
तिथं नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी
भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी
भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी
धनी मला ही दाखवाणा विठूरायाची पंढरी
धनी मला ही दाखवाणा विठूरायाची पंढरी
तिथं नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी
तिथं नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी
तिथं नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी
तिथं नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी
#sumeetmusic #marathisong
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
Subscribe Sumeet Music and get the latest marathi music click on link below:
https://www.youtube.com/user/Sumeetsoundtrack
Download the MP3 from link below:
http://sumeetaudiovideo.com/