पूरग्रस्त आसामसाठी आमचा 15 दिवसांचा संकल्प | Business for a Cause | आमचा Profit, आसामच्या मदतीसाठी!

Marathi Sanket (Sanket Awate) Short 3 months ago

Description

आज आसाममध्ये पूरस्थितीमुळे हजारो कुटुंबांवर मोठं संकट ओढवलं आहे. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत, अनेकांना अन्न, पिण्याचं पाणी आणि सुरक्षित निवाऱ्याची गरज आहे.

याच पार्श्वभूमीवर आम्ही Richmee परिवार म्हणून एक निर्णय घेतला आहे.

🇮🇳 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या 15 दिवसांत आम्ही सातत्याने मेहनत घेणार आहोत. Live Streams, Business Collaborations, Brand Promotions, Sales Campaigns आणि इतर उपक्रमांमधून जो काही Profit निर्माण होईल, तो शक्य तितका आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्याचा आमचा संकल्प आहे.

आज, 01-08-2026 - Live मध्ये आपण भेटणार आहोत.📍 आज 01-08-2026, संध्याकाळी 5:00 वाजता

YouTube | Instagram | Facebook वर "Sanket Awate" सर्च करा आणि Live मध्ये सहभागी व्हा.

या Live मध्ये फक्त शेअर मार्केटच नाही, तर तुम्ही पूरग्रस्तांना कशी मदत करू शकता, कोणत्या विश्वसनीय माध्यमातून मदत पोहोचवू शकता आणि आपल्या खारीचा वाटा कसा उचलू शकता यावरही चर्चा करू.

आपण सर्वांनी मिळून एखाद्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आशेचं हास्य आणूया. 🙏

आज संध्याकाळी 5 वाजता भेटूया.#AssamFloods, #AssamRelief, #PrayForAssam, #HelpAssam, #IndiaTogether, #FloodRelief, #DisasterRelief, #HumanityFirst, #SupportAssam, #DonateForAssam, #Richmee, #SanketAwate, #SocialImpact, #ReliefMission, #IndiaCares, #TogetherWeCan, #MarathiCreator, #LiveStream, #SupportHumanity, #FloodHelp, #Charity, #HelpingHands, #EmergencyRelief, #StandWithAssam, #OneIndia