Suraj Gawade | शाळेत असताना माझ्यात confidence नव्हता. | MPSC TOPPER

THE UNIQUE ACADEMY Short Today

Description

🎯 Toppers Talk | 3 Years Integrated Marathi Batch | Unique Academy

राज्यसेवा 2024 मध्ये Rank 41 मिळवत Block Development Officer (Higher Grade) / Deputy Chief Executive Officer पदावर निवड झालेले सूरज सुनंदा शंकर गावडे यांच्यासोबत खास संवाद!

या प्रेरणादायी सत्रात ते विद्यार्थ्यांसोबत शेअर करतील –
✅ यशाचा संपूर्ण प्रवास
✅ अभ्यासाची योग्य रणनीती
✅ सुरुवातीपासून तयारी कशी करावी?
✅ वेळेचे नियोजन आणि सातत्याचे महत्त्व
✅ MPSC मध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक सवयी
✅ विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची थेट उत्तरे

जर तुम्ही 12वी नंतर अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असाल, तर हा संवाद तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

📚 Unique Academy – 3 Years Integrated Marathi Batch
आजपासूनच योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन आणि योग्य तयारीची सुरुवात करा!

Like 👍 | Share 📲 | Subscribe 🔔