वारीचे समाजशास्त्र | Part 10 | एका वारीत संपूर्ण समाजशास्त्र कसं दिसतं ? | Shivaji Kale

THE UNIQUE ACADEMY Podcast 2 days ago

Description

#wari #palkhi2026 #sociology #upsc #mpsc

UPSC Mains साठी Optional निवडताना संभ्रमात आहात?

समाजशास्त्र (Sociology) Optional खरंच सोपा आणि Scoring आहे का? या प्रश्नाचं सखोल उत्तर जाणून घ्या Shivaji Kale Sir यांच्या मार्गदर्शनातून.

या विशेष मराठी व्याख्यानात जाणून घ्या:

✅ समाजशास्त्र Optional ची खरी ताकद
✅ Non-Arts विद्यार्थ्यांनी Sociology घ्यावा का?
✅ GS, Essay आणि Interview मधील उपयोग
✅ कमी वेळेत प्रभावी तयारी कशी करावी?
✅ Sociology मध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी योग्य Strategy
✅ कोणत्या विद्यार्थ्यांसाठी Sociology हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो?

योग्य Optional निवडा आणि UPSC Mains मध्ये आघाडी मिळवा!

#upscpreparation #mpsc #indiansociety #gs1 #civilservices #upscpreparationtips #mpscpreparation #TheUniqueAcademy #upsc2027 #mpsc2027 #socialissues #governance