वर्धनगड किल्ला : ज्या किल्ल्याने मोगलांना थेट आव्हान दिले- स्वराज्याचा पूर्व रक्षक 🚩

JeevanKadamVlogs Video Score 40

विवरण

या व्हिडिओमध्ये आपण स्वराज्याचा पूर्व रक्षक असलेल्या 'वर्धनगड' किल्ल्याची सफर करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या किल्ल्याची पायाभरणी केली होती. आजही या गडाच्या महादरवाजावर १८०५ मधील तोफेच्या गोळ्यांच्या खुणा पाहायला मिळतात, जो या गडाच्या पराक्रमाची साक्ष देतो.

व्हिडिओमध्ये काय पाहाल: 🚩 वर्धनगड किल्ल्याचा जाज्वल्य इतिहास 🚩 किल्ल्याचा गोमुखी दरवाजा आणि तटबंदी 🚩 शंभू महादेवाचे सुंदर मंदिर 🚩 ड्रोनच्या नजरेतून गडाचे विहंगम दृश्य

जर तुम्हाला हा ट्रेक आणि माहिती आवडली असेल, तर व्हिडिओला Like करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!

#Vardhangad #ShivajiMaharaj #Swarajya #FortsOfMaharashtra #Satara #Trekkers
---------------------------------------------------
🌐 Connect on Social Media:
Instagram: https://www.instagram.com/jkv_official
Facebook: https://www.facebook.com/JeevanKadamVlogs
Twitter: https://twitter.com/JeevanKadamVlog